Saturday, July 19, 2008

मन म्हणजे स्वभाव नाही

स्वभाव ग्रंथातले सूत्र दुसरे तीसरे व चोवठे

माणूस जन्माला आल्यावर त्याच्या सोबत त्याचा स्वभाव जन्माला येत नाही मुलाचे रदने त्याच्या अस्मितेचे द्योतक व जनक असते। हसने हे मनाच्या बीज भावाचे द्योतक असते। तिथून पुढे मन हलू हलू उगवू लागते। मनाचे बाल शरीर ध्वनि आहे।

अस्मिता, मन , प्रकृति आणि सवयी याने स्वभाव जन्माला येतो आणि त्यावर बुधिचे आणि paristhithi che संस्कार होऊंन त्याचे स्वरुप घडविले जात असते।

आपला स्वभाव नीबर आहे अशी ज्यांची समजूत आसते तसाच त्यांचा स्वभाव अदिकाधिक नीबर बनत जातो अ ज्यांना आपला स्वभाव संक्रमानाशील आहे असा वाटता ते शेवट पर्यंत स्वभावाची घदन घडवतात। आणि आशयहाती यशाची गुरूकिल्ली भेटते।स्वभाव जर स्वयम्भू असता , किव्वा न बदलता येणारा असता तर नीति-अनीति छे पाठ , किव्वा बार वाईट समजावून संगन्याची गरज राहिली नास्ति। हा थोड्या प्रमाणात स्वभ्हाव बाह्य गोष्टींवर अवलंबून असतो। स्वभावाची घ्दन शेक्दा तीस टक्के परस्वाधीन तर शेक्दा सत्ता टक्के स्वाधीन असते।आज कित्येक सुन्द्न्यान्नासुद्धा "swabhaav" म्हणजे नेमके काय हे माहिती नसते।

मन परिणीत होऊ शकते, बुद्धि तल्लख करता येते, अन स्वभाव बदलता येऊ शकतो हेच कोणाच्या मुलात लक्षात येत नही। मनाचा बीज भाव हा शरीर धर्मं, प्रकृति, प्राप्त्वातावरण, परिसर, अस्म्मिता यातून प्रकट होते। जय गोष्टीतून मनाचा जन्मा होतो त्यांच गोष्टींचा परिणाम पण मनावर सारखा होतो। मन जसे जसे अदिकधिक वाधिस लागते, त्से तसे ते अधिकाधिक आघात प्रत्याघात्क्षम बनते। साधारण पाचव्या महिन्या पासून हा क्रम सुरु होतो ते शेवट पर्यंत चालतो। ह्या प्रमाने मन हे जन्मबरोबर जनमत नाही, ते मागाहून १-२ महिन्यांनी जन्माला येते आणि मन जन्माला आले म्हणजे खर्या अर्थाने मांसाचा जन्मा होतो

मन व परिस्थिति हयात आघात प्र्यताघाताचा क्रम सुरु होंयाताच आपण ज्याला स्वभाव ,म्हणतो त्याचा बीज्भाव निहित असतो।परिस्थितीचा मनावर होणारा नित्य परीणाम आणि मन परिस्थिथि वर करणारे प्रत्याघात साधारण एक सारखेच असतात -ह्या सतत चालु रहन्यार्य क्रम अआतुना मनुष्य स्वभावाचे बाल शरीर घडविले जाते । पुढे मन व शरीर ह्याचे साहचार्य सुरु होते। प्रथम मनाच्या सवयी प्रमानेशरीराला प्रेरणा मिलते आणि पुढे शरीराच्या सवाई मनाला प्रेरणा देऊ लागतात। उदा: लहानपणी मन शरीराला व्यायामाची/योगसनाची सवय लावता। पुढे जावून हीच शरीराची सवय मनाला प्रेरणा देत। नियमित व्यायाम झाला तर मन प्रसन्ना रहता अथवा आलाशी शरीर मनाला आल्शी बनवता
ह्या आशय अनोंन्य प्रेर्य प्रेरक भावातुना मनाची घदन घडते त्यालाच अपन स्वभाव म्हणतो।

मनुष्यअच स्वभाव महअनला की तो, त्याची प्रकृति , मन , बुद्धि, आणि सवाई -असा दर्शाविता येतो पण स्वभाव म्हणजे मन नाही व स्वभाव म्हणजे बुदधी ही नही, स्वभाव म्हणजे इतर दुसरे तीसरे काहीही नही। त्याच्यात मात्र सर्व कही येता।

तर swabhaavaachi घदन आणि जड़ना ही एक निरंतर प्रक्रिया आहे।

----------------------

1 comment:

Shrikanth Mamidipalli said...

फार छान लेख लिहिला आहे. तुमच्यामुळे थोडा माझा सुद्धा या विषयाचा अभ्यास होईल.
चालु विषयाशी निगडीत ह्या प्रशनांचा विचार करू शकतो :

१) लहान मुलांना स्वप्न पडायला कधी पासून सुरुवात होते ?
२) मूल कल्पना करायला कधी शिकते ?
३ ) अस्मिता ही संकल्पना आणि स्वसं वैद्यता यांचा काय संबंध आहे ?

खुप प्रश्न आहेत पण ह्याचे उत्तर भेटल्यावर पुढे जाऊ :)